Monday, September 12, 2016

What is Wiki?

We all are aware about Wikipedia. Wikipedia is a free encyclopedia. Wikipedia is a free encyclopedia, written collaboratively by the people who use it. But Wiki is a piece of server software that allows users to freely create and edit Web page content using any Web browser.

Wikipedia itself is a wiki because it is a special type of website designed to make collaboration easy.
Wiki supports hyperlinks and has a simple text syntax for creating new pages and cross links between internal pages on the fly.

Wiki is unusual among group communication mechanisms in that it allows the organization of contributions to be edited in addition to the content itself.

Like many simple concepts, "open editing" has some profound and subtle effects on Wiki usage. Allowing everyday users to create and edit any page in a Web site is exciting in that it encourages democratic use of the Web and promotes content composition by nontechnical users.

courtesy: cerminarafrancesco.blogspot.in
Knowing the purpose of your wiki will help decide the software and hosting options to choose from. Wikis can be personal pages, sprawling communities, or anything in between. You can use a wiki to track your life goals, create a product manual for your business, collaborate with coworkers on a project, create a neighborhood newsletter, create a discussion place for a hobby, and much more.
Wikis work best when they have a broad focus that allows as many knowledgeable writers and editors to contribute as possible. If you are trying to build a popular wiki with lots of community involvement, then the focus should be open-ended enough to allow for lots of expanding.
For example, it would be better to start a wiki about a game company and all their games than just one of their games.

In other words It is a collaborative Web site comprises the perpetual collective work of many authors. Similar to a blog in structure and logic, a wiki allows anyone to edit, delete or modify content that has been placed on the Web site using a browser interface, including the work of previous authors. In contrast, a blog, typically authored by an individual, does not allow visitors to change the original posted material, only add comments to the original content.

The term wiki refers to either the Web site or the software used to create the site.
Wiki wiki means "quick" in Hawaiian. The first wiki was created by Ward Cunningham in 1995.

In next part we will see Types of Wiki, How to build? etc. 



Saturday, May 28, 2016

गुगल अल्गोरिदम्स​ची ​ओळख

मागील भागात आपण गुगल सर्च इंजिन कसे काम करते? हे बघितले, सर्च इंजिनच्या अल्गोरिदमची ओळख करून घेतली, आता आपण त्यांचे प्रकार बघू,

'अल्गोरिदम' ही  concept आपल्यासाठी खूपच महत्वाची आहे. कुठल्याही कार्यामध्ये अल्गोरिदम हा खूप महत्वाचा घटक असतो त्याप्रमाणे गुगल ​सर्च इंजिन देखील ह्या अल्गोरिदम्स वरच काम करते. प्रत्येक वेब पेजला त्याच्या गुणवत्तेनुसार गुगल ranking देत असते आणि हे ranking देण्याचे अत्यंत महत्वाचे काम अल्गोरीदम्स करत असतात. ह्या अल्गोरीदम्सना गुगलचा 'ब्रेन' असे संबोधिले जाते. 

गुगलच्या सध्याच्या उपडेट नुसार गुगल वेब वर ६० ट्रिलियन पेजेसचे इंडेक्सिंग झाले आहे आणि सतत वाढतच राहणार. युसर्सच्या सोयीसाठी त्यांचे इंजीनीर्स सतत नवीन प्रोग्राम ट्राय करत असतात त्यामुळे गुगल वर्षाला ५०० -६०० वेळा तरी त्यांचे अल्गोरीदम्स बदलत असतात. 
​म्हणजेच थोडक्यात ​सर्च इंजिन​वर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आणि qualitative result दाखवायचे काम हे अल्गोरिदम्स करतात. 
Courtesy : seriousideas.com

अल्गोरिदम्स​चे थोडक्यात प्रकार आपण बघू, 

गुगल सर्च इंजिन हे १९९८ साली सुरु झाले, त्या नंतर जसे युसर्स ह्या सर्च इंजिन वरती वाढत गेले तसतसे सर्च करताना येणाऱ्या अडचणी गुगल ला दिसू लागल्या आणि सर्च अधिकाधिक सोप्पा होण्यासाठी गुगल अल्गोरीदम्स​ बनवत गेले. थोडक्यात कॉम्पुटर चे विशेष ज्ञान नसलेल्यांसाठीही surfing सोप्पे व्हावे याकरिता, त्यांच्या engineer s ने implement केलेले प्रोग्राम्स म्हणजेच ​​अल्गोरीदम्स​. आजच्या काळामध्ये गुगल हे 'Smart Engine'​​​ ​म्हणून ओळखले जाते . यासाठी आजपर्यंत अनेक ​​​अल्गोरीदम्स​ गुगल​ने बनविले ​​​होते त्यातील काही महत्वाचे ​​​अल्गोरीदम्स​ आपण बघू.

​१. पांडा - हा ​अल्गोरीदम​ गुगलने फेब्रुवारी २०११ मध्ये रिलिज केला वेबसाईट वरील मजकूर ​​​​(content) सबंधित पांडा काम करतो. मजकूरचा दर्जा कसा आहे, मजकूर नकली आहे का? keyword stuffing जास्त झाले आहे का हे चेक करायचे काम पांडा करतो. अश्या ​​​​वेबसाईट​ गुगल कमी ranking देतो. 
२. पेंग्विन -  ​पेंग्विन एप्रिल २०१२ मध्ये गुगलने बनविला. ​वेबसाईट​ला चांगले ranking मिळविण्यासाठी 'external linking' ला खूप महत्व असते. ते लिंकिंग आहे की नाही , किती आहे , काय दर्जाचे आहे हे बघण्याचे काम हा पेंग्विन करतो. 

३. पिजन - जुलै २०१४ मध्ये पिजन अल्गोरिदम गुगलने implement केला. हा जरा इतरांपेक्षा स्मार्ट  अल्गोरिदम आहे युसर्स नक्की कोणत्या location वरून सर्च करत आहे, काय सर्च करत आहे हे जाणून तसे त्या location जवळील ऑफिसेस, मोठी दुकाने, छोटे -मोठे व्यवसाय बद्दल माहिती आपल्याला दाखवतो. ह्याचा व्यवसायिकांना, ऑफिसेसना आपला online presence वाढविण्यासाठी खूप फायदा झाला. 

४. पेज लेआऊट - पेज लेआऊट​ हा ​​​अल्गोरिदम​ वेबसाईटचे डिजाईन चेक करतो तसेच वेबसाईटवर जाहिरातींचे प्रमाण किती आहे, ​त्या कशा डिजाईन​ केल्या आहेत त्यानुसार त्यांना ranking देण्याचे काम हा अल्गोरीदम करतो.

५. पायरेट ​- ह्या ​​अल्गोरीदम​च्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की ​सर्च इंजिनवरील वेब पेजेसचा डेटा म्हणजेच कन्टेन्ट, फोटोस, व्हिडीओज, ओरिजनल आहेत की पायरे​टेड हे चेक करायचे काम हा ​​अल्गोरिदम​ करतो. जर कोणताही ​पायरे​टेड डेटा आढळला तर गुगल च्या पॉलिसीनुसार वेबमास्तर GOOGLE DMCA ला रिपोर्ट फाईल करू शकतात.  ​हा ​​अल्गोरिदम​ ऑगस्ट २०१२ मध्ये रिलिज झाला. 

अश्या प्रकारचे अनेक अल्गोरिदम्स​वर ​​​गुगल​ सर्च इंजिन​ काम करते. हे ​​​​गुगल​चे मुख्य ​​​अल्गोरीदम​स आहेत नुकताच गूगलने मोबाईल यूसर्स साठी 'Mobile Friendly' ​अल्गोरीदम​ अपडेट केला आहे. 
Courtesy: Moz.com 





Tuesday, January 12, 2016

वर्धमान व्रताधिराजसाठी सांबार मसाला रेसिपी


नवीन वर्ष सुरु झाले की श्रद्धावान स्त्रियांना वेध लागतात ते मकरसंक्रातीचे, वर्षातून एकदाच होणाऱ्या मंगलचंडिका प्रपत्तीचे. या दिवशी आपण जेवणात इतर कुठली भाजी न बनविता फक्त सांबारच बनवितो.  बहुतेक वेळा प्रपत्तीच्या दिवशी आपले वर्धमान व्रत चालूच असते त्यामुळे सांबर करताना बाहेरचा सांबार मसाला वापरणे अडचणीचे ठरते म्हणून या वर्षी ही खास घरगुती सांबार मसाला रेसिपी आपण बघूया. 


साहित्य - मूग डाळ - २ चमचे,
           उडीद डाळ -२ चमचे, 
           धने - १ वाटी, 
           लाल मिरची - १ वाटी , 
           जिरे -  २ चमचे, 
           मोहरी -  २ चमचे, 
           मेथ्या -  १ चमचे,
           हिंग, तेल 

कृती -  तेलामध्ये मूग डाळ, उडीद डाळ, धने, लाल मिरची, जिरे, मोहरी , मेथ्या, हे सर्व वेगवेगळे तळून घ्यावे. ते थंड करावे. थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून त्याची पावडर बनवावी. 
तयार झालेला मसाला घालून आपण स्वादिष्ट सांबर बनवू शकतो. 

टीप - इतर दिवशी यामध्ये २ चमचे तूर डाळ देखील तळून मिक्स करू शकतो.



Wednesday, December 23, 2015

झिरो ऑईल भेंडी

भेंडीची भाजी ही बहुतेक सगळ्यांना आवडते. भरली भेंडी किंवा फ्राय केलेली भेंडी आपल्याला माहित असते.  Dr. Aniruddha Joshi उर्फ सद्गुरु बापूंनी १३ डिसेंबर २०१४ च्या 'self - health' च्या सेमीनार मधे आपल्या health संबंधित अनेक गोष्टींबद्दल उलगडा केला. तेव्हापासून आपण तेलाचा वापर सतर्कपणे करू लागलो.  साखरेमधून (Fructose मधून ) होणारे अपाय आपल्या लक्षात आले आणि आपण  साखरेऐवजी  dextrose वापरायला लागलो.  बापूंच्या ह्या सेमीनारने आपली लाईफ स्टाईल हळूहळू बदलत गेली आणि अधिकाधिक healthy व्हायला लागली . कमीत कमी तेलामध्ये किंवा तेलाशिवाय भाजी बनवायची सगळे प्रयास करायला लागले, नवनवीन recipes try करायला लागले. तशीच मी पण केलेली झिरो ऑईल भेंडीची recipe आपण बघू. 

भेंडी म्हंटले की थोडे तरी तेल आलेच, त्याशिवाय भाजी होणार कशी असे आपल्याला वाटते, पण तेलाशिवाय देखील भेंडीची भाजी बनविता येते आणि ती चविष्ट देखील लागते. 

ही भाजी कशी बनवायची ते आपण बघू. 

(२ जणांसाठी)
साहित्य -  
१/४  किलो भेंडी 
१ मोठा कापलेला कांदा 
१ कापलेला टोमेटो 
कोकम किंवा चिंच 
चवीनुसार मीठ, तिखट  

कृती :- 


प्रथम भेंडीचे दोन उभे काप करून घ्यायचे. कुकर मध्ये मोहरी व थोडेसे हिंग घालून कुकर थोडा गरम करून घ्यायचा. मग कापलेला कांदा कुकर मध्ये टाकून लगेच थोडेसे मीठ टाकावे. म्हणजे कांद्याला लगेच पाणी सुटते आणि कांदा खाली लागणार नाही. कांदा परतून गुलाबीसर झाला की मग कापलेला टोमेटो टाकावा. थोडासा परतून मग उभी कापलेली भेंडी टाकावी मग चवीनुसार तिखट, गरम मसाला टाकवा. त्यावर थोडी कोकम आगळ किंवा चिंच टाकावी म्हणजे थोडासा आंबटपणा येईल. थोडेसे पाणी घालावे म्हणजे भेंडी करपणार नाही. भाजी एकदा नीट ढवळून कुकरचे झाकण लावून एक शिटी घ्यावी. 

झाली भाजी तयार …!    


Saturday, December 12, 2015

सर्च इंजिन कसे काम करते ? ​- भाग -१

आपल्याला कधीही वेबवर सर्च करायचे असेल तर आपण अगदी सहजपणे सर्च इंजिन ओपन करतो बहुतांशी वेळा Google चाच वापर भारतामध्ये करतात. पण हे सर्च इंजिन कस काम करत? एका शब्दावर एवढ्या websites इतक्या कमी सेकंदात कश्या येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 

तर आज आपण Google सर्च इंजिन कसे काम करते? त्यांचा Algorithm कोणता? Algorithm ची आवश्यकता काय ? अशा बऱ्याच  गोष्टी बघणार आहोत?
गुगल किंवा कोणतेही सर्च इंजिन प्रथम सर्व वेबसाईटस चे index बनविते. प्रत्येक सर्च इंजिनचे रोबोट्स (robots) असतात. त्यांना crawlers, google bots असेही म्हणतात. हे रोबोट्स वेब वरील सर्व माहिती सर्च इंजिनच्या डेटाबेसमध्ये जमा करतात. जेव्हा आपण एखादी query किंवा एखादा शब्द सर्च इंजिनवर टाकतो तेव्हा हे रोबोट्स डेटाबेसमधील त्या शब्दाशी निगडीत असेलेले सर्व वेब डॉक्युमेंटस आपल्यासमोर मांडते.

ह्यामध्ये अल्गोरिदमचा खूप मोठा व मह्त्वाचा सहभाग असतो. कारण हे अल्गोरिदमच ठरवतात की नक्की कोणती साईट कोणत्या पेजवर किंवा कोणत्या क्रमांकावर आणायची. 

आता आपण बघू सर्च इंजिनचे अल्गोरिदम म्हणजे नक्की काय ?

According to WikiPedia “PageRank is a family of algorithms for assigning numerical weightings to hyperlinked documents (or web pages) indexed by a search engine.” There are over 100 factors that are calculated into Google's PageRank algorithm.

OR

A search algorithm is defined as a math formula that takes a problem as input and returns a solution to the problem, usually after evaluating a number of possible solutions. A search engine algorithm uses keywords as the input problem, and returns relevant search results as the solution, matching these keywords to the results stored in its database. These keywords are determined by search engine spiders that analyze web page content and keyword relevancy based on a math formula that will vary from one search engine to the next.

{mospagebreak title=Types of Information that Factor into Algorithms}


यूसरने जो शब्द किंवा जी फ्रेज वापरली आहे त्यानुसार डेटा डिस्प्ले करणे हे सगळ्यात महत्वाचे ठरते व ते अधिक अचूक पद्धतीने यूसरला मिळावे ह्यासाठी गुगल नेहमी त्यांचा अल्गोरिदम अपडेट करत असतो. 
सर्च इंजिनबद्दल माहिती देताना Matt Cutts चा व्हिडीओ 


आता अल्गोरिदम बद्दलची इतर माहिती व त्याचे प्रकार आपण पुढील भागात पाहू. 


Tuesday, February 10, 2015

आत्मबलच्या १५ व्या पुष्पाचे स्नेहसंमेलन

रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी आत्मबलच्या १५ व्या पुष्पाचे स्नेहसंमेलन झाले. अर्थातच अप्रतिम कार्यक्रम झाला. सुरुवातीलाच अनसूयामातेच्या आश्रमातील scene बघून अतिशय प्रसन्न वाटले. भन्नाट 3D effects दिले होते. त्यानंतरचा गणपतीच्या मुंजीचा scene एकदम live वाटला. नंतरची Smart, Me Me ani Mich, Wake up, Aadnya ही सगळी  नाटकं एक से एक झाली. Popcorn jokes मुळे हसून हसून आमची वाट लागली.  आई आपल्याला प्रत्येक नाटकातून काहीतरी शिकवत असते. बापू आपल्याला प्रवचनातून जे जे सांगतात त्याची आठवण करून देत असते. शेवटी आईच ती, सतत आपल्या भल्याचाच  विचार करत असते. 

प्रत्येक नाटकातून, डान्समधून आईची आणि तिच्या लेकींची अफाट मेहनत दिसून येत होती. फिनाले मधले  3D effects जबरदस्त होते आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन बघत होतो. आणि ते शब्द तर अजून कानातच आहेत. 

"I Love U My Dad Forever & U Are Always Their With Your Mother."  


अंबज्ञ नंदाई एवढा सुंदर आनंद , एवढे सुंदर क्षण आम्हाला दिल्याबद्दल. 






Wednesday, August 7, 2013

आता दे विश्रांती तुझ्यापायी…. मीनावहिनी दाभोलकर

हरी ओम 


थकले रे बापू  ऒढीता संसार 
आता दे विश्रांती तुझ्यापायी बापू 
आता दे विश्रांती तुझ्यापायी…. 



"अखंड सौभाग्यवती वज्रचुडे मंडिता पुण्यश्र्लोक मीनावहिनी गोविंद दाभोलकर" यांचे आज दहावे पुण्यस्मरण. बापूंवर अपंरपार प्रेम करणाऱ्या मीनावहीनी बापुंपायी आज विलीन झाल्या. 

"साई निवास" च्या डीव्हीडी मध्ये आपण बघतोच अनेक श्रद्धावान, बापूंवर कसे प्रेम करायचे हे त्यांच्याकडून शिकले. मीनावहिनीनी बापूंवर रचलेले अभंग सुद्धा आपल्या काळजाला भिडतात, ते ऐकताना आपल्या मनात देखील बापुंबद्दल प्रेम दाटून येते. 

खरंच बापू भक्तीमध्ये मीनावहिनी आपल्याला आदर्श घालून दिला. आपणही त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयास करून उत्तम वानसैनिक बनू या. 


Friday, August 2, 2013

मराठी ची "दुनियादारी"


सध्या box office वर सुपरहीट चाललेला "दुनियादारी" चित्रपटाने रसिकांवर भलतीच जादू केली आहे. चेकमेट, रिंगा रिंगा आणि फक्त लढ म्हणा या यशस्वी चित्रपटांनंतर संजय जाधव यांचा दुनियादारी या  चित्रपटला ही प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे.   सुहास शिरवाळकर यांच्या ‘दुनियादारी’ या पुस्तकावर आधारित असा हा चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय, पण  १५ दिवस होऊन देखील हा चित्रपट अजूनही सगळीकडे House Full आहे. खर सांगायचं तर या कादंबरीवर चित्रपट सादर करायचा हे मोठं आव्हान. मात्र हे आव्हान दिग्दर्शक संजय जाधव यांनी समर्थपणे पेलल्याचं "दुनियादारी' चित्रपटात सिद्ध होतं. 

हा चित्रपट म्हणजे कॉलेज, कट्टा आणि धमाल या सगळ्यांचा एकत्रित मेळ. याची कथा  ही मुख्यत: मैत्रीवर आधारित आहे,  मैत्रीतूनच धमाल, मजा, मस्ती करत त्यातील प्रेमकथा फुलत जाते.  कादंबरीतील 70 ते 80 च्या दशकातील वातावरण, कलाकारांचे गेटअप चांगले उभारण्यात आले आहे.  ब्रेकअप के बाद फेम ब्रॅन्ड, पंकज पडघन आणि अमितराज यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलंय. तरुणांना रुचेल असे सुंदर संगीत त्यांनी दिलंय. यातील  "टिक टिक वाजते डोक्यात" आणि "देवा तुझ्या गाभाऱ्याला" हि गाणी रसिकांच्या मनाला फारच भिडलेली आहेत.  विशेष म्हणजे या चित्रपटाचे शिर्षक गीत सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमित राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश  चौधरी, स्वप्निल जोशी या आघाडीच्या अकरा कलाकारांनी गायलेले आहे. 

स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि  सई ताम्हणकर हे या चित्रपटातील खास मोहरे. त्यांचा अभिनय तर नेहमीप्रमाणेच उत्तम झालाय. तसेच बाकी कलाकारांचा अभिनय ही सुंदर आहे. उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, उदय सबनिस  यांनीही त्यांना दिलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय.

त्यामुळे जर कॉलेजचे दिवस, त्यावेळची धमाल, कट्ट्यावर केलेली मजा, मस्ती जर पुन्हा एकदा अनुभवायची असेल तर हा चित्रपट नक्की पाहा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

निर्माता - ड्रीमिंग ट्‌वेंटीफोर सेव्हन निर्मित 
दिग्दर्शक - संजय जाधव
कथा - सुहास शिरवळकर
पटकथा संवाद - चिन्मय मांडलेकर
भूमिका - स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ऊर्मिला कानेटकर, वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, सुशांत शेलार 

Monday, June 10, 2013

Social Network Marketing Part III


Social Media Marketing using Linked In


“It’s better to be the best connected than the most connected in social networks,” says Mr. Hoffman, the famous business consultant, in one of his books.

A lot of your acquaintances in LinkedIn will make business gain referrals by a whole lot of new customers.

LinkedIn has built a reputation as the “professional” social media site and prospects want to be able to look you up there to find history, recommendations and your resume. LinkedIn marketing is often an untapped way to market your business. http://en.wikipedia.org/wiki/LinkedIn

For  business, it is most likely that you already have a LinkedIn account. In the unlikely event of not having an account, it is highly recommended that you immediately register for one, as LinkedIn can be an extremely rewarding tool to attract new customers for your business.

One of the critically important components of LinkedIn is user's profile. It is the fundamental requirement of user LinkedIn account and it should be made the hub of all user's activities within LinkedIn.  You may present an insight of all basic information about who you are and what you do, through your profile. Your LinkedIn profile invariably comes up as the number one result in a Google search of a person’s name. Therefore, make it a point to ensure that your profile entails complete and up-to-date details of all your experience and expertise.

LinkedIn profile must understandably contain relevant keywords that  to be easily found, in searches. 

keywords for all the critical areas like:

professional headline
Specialties section – found at the bottom of the Summary section of your profile
Include as much relevant details as possible under the Summary and Experience.

Job Titles – current and past work experience job titles

Skills section – select skills with relevant keywords

Websites – choose the option “Other” which lets you add a title for your website. Insert keywords in this title area.

one more important thing is user name and professional headline are the two primary things that new customers will see when user respond to queries in the Answers section or leave messages in the Group discussion forums.
The essential objective of using LinkedIn is to get found by colleagues, friends, and more importantly new customers.  Having your photo on LinkedIn can straightaway help people identify you, inspire confidence in you, and make you feel like a “real” person to new customers. 

One major advantage of LinkedIn is the choice to customize user profile URL.  user can thus customize the web address of your LinkedIn Public Profile.  Make sure to use your business name in the custom URL as the LinkedIn profile often comes up as the number one result in a Google search.

Presently, the trend is to source more and more suppliers viewing LinkedIn. So, use LinkedIn as a marketing tool and make profile appealing to new customers and create a tremendous impact.

Saturday, March 16, 2013

Social Network Marketing Part II


Social Media Marketing using Twitter



#     Focus on Brand promotions & micro blogging (140 characters)

#     Filling up the page with quick technique & tips.

#     Use search.twitter.com & twellow.com to find more users.

#     We can easily gain followers by following the active members in twitter.

#     We will get followers by following the followers of experts, gurus or of our competitors  in twitter.

#     When we follow 100 members we will get at least 70 followers.

#     For getting the followers we have to follow many in a consecutive manner.

#     We can post a product, link etc and ask for opinion and reviews.

#     We can use affiliate marketing & micro blogging.

#      Create banner about products, organizations etc

#      We can post promotional codes for products such as discount coupon, buy 3 get 1 etc.

#      Build a personal relationship with the  followers & create a trustworthiness among them.

#      Upload  genuine photo, company logo or product logo.

#      Don’t take the customer directly to the product page. Give them details description before taking them to the product page.

#      The followers want something from us so we always want to sell some thing more than they expect.

 #     Try to implement cross selling in website (pack include coke when we buy pizza).

 #     We need to add personal touch in marketing for it to work. Customize our communication in order to stand out.

#      Highlight our brand we cannot make any compromise in quality and Brand establishment.






      
      By following the above techniques we can achieve a good traffic and sales using twitter.