हरी ओम
थकले रे बापू ऒढीता संसार
आता दे विश्रांती तुझ्यापायी बापू
आता दे विश्रांती तुझ्यापायी….
"अखंड सौभाग्यवती वज्रचुडे मंडिता पुण्यश्र्लोक मीनावहिनी गोविंद दाभोलकर" यांचे आज दहावे पुण्यस्मरण. बापूंवर अपंरपार प्रेम करणाऱ्या मीनावहीनी बापुंपायी आज विलीन झाल्या.
"साई निवास" च्या डीव्हीडी मध्ये आपण बघतोच अनेक श्रद्धावान, बापूंवर कसे प्रेम करायचे हे त्यांच्याकडून शिकले. मीनावहिनीनी बापूंवर रचलेले अभंग सुद्धा आपल्या काळजाला भिडतात, ते ऐकताना आपल्या मनात देखील बापुंबद्दल प्रेम दाटून येते.
खरंच बापू भक्तीमध्ये मीनावहिनी आपल्याला आदर्श घालून दिला. आपणही त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयास करून उत्तम वानसैनिक बनू या.
Hari om Saileeveera. Agadi uchit samayi smaran karavun dile tyabaddal Ambadnya!!!!!
ReplyDeleteHARI OM SAILEEVEERA . Lots of AMBADNYA for reminding on UCHIT TIME. This is 10th PUNYASMARAN , but even now when we visit SAI-NIWAS , we feel as if our beloved Meena Vaini is welcoming us and telling us lots of stories of our BAPU. She taught us real GUNSANKIRTAN lessons of BAPU.
ReplyDeleteA grand salute to Her who imbibed PUREST BHAKTI on every shraddhavan's mind.
Sai hota Shwaas ticha,
ReplyDeletePraan Aniruddha,
Aarti oakshanat dang rahi ti sadaa,
Meena Vahinee Purna Bramhashudh !!!
~ Harsh