आपल्याला कधीही वेबवर सर्च करायचे असेल तर आपण अगदी सहजपणे सर्च इंजिन ओपन करतो बहुतांशी वेळा Google चाच वापर भारतामध्ये करतात. पण हे सर्च इंजिन कस काम करत? एका शब्दावर एवढ्या websites इतक्या कमी सेकंदात कश्या येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
तर आज आपण Google सर्च इंजिन कसे काम करते? त्यांचा Algorithm कोणता? Algorithm ची आवश्यकता काय ? अशा बऱ्याच गोष्टी बघणार आहोत?
गुगल किंवा कोणतेही सर्च इंजिन प्रथम सर्व वेबसाईटस चे index बनविते. प्रत्येक सर्च इंजिनचे रोबोट्स (robots) असतात. त्यांना crawlers, google bots असेही म्हणतात. हे रोबोट्स वेब वरील सर्व माहिती सर्च इंजिनच्या डेटाबेसमध्ये जमा करतात. जेव्हा आपण एखादी query किंवा एखादा शब्द सर्च इंजिनवर टाकतो तेव्हा हे रोबोट्स डेटाबेसमधील त्या शब्दाशी निगडीत असेलेले सर्व वेब डॉक्युमेंटस आपल्यासमोर मांडते.
ह्यामध्ये अल्गोरिदमचा खूप मोठा व मह्त्वाचा सहभाग असतो. कारण हे अल्गोरिदमच ठरवतात की नक्की कोणती साईट कोणत्या पेजवर किंवा कोणत्या क्रमांकावर आणायची.
आता आपण बघू सर्च इंजिनचे अल्गोरिदम म्हणजे नक्की काय ?
According to WikiPedia “PageRank is a family of algorithms for assigning numerical weightings to hyperlinked documents (or web pages) indexed by a search engine.” There are over 100 factors that are calculated into Google's PageRank algorithm.
OR
A search algorithm is defined as a math formula that takes a problem as input and returns a solution to the problem, usually after evaluating a number of possible solutions. A search engine algorithm uses keywords as the input problem, and returns relevant search results as the solution, matching these keywords to the results stored in its database. These keywords are determined by search engine spiders that analyze web page content and keyword relevancy based on a math formula that will vary from one search engine to the next.
{mospagebreak title=Types of Information that Factor into Algorithms}
यूसरने जो शब्द किंवा जी फ्रेज वापरली आहे त्यानुसार डेटा डिस्प्ले करणे हे सगळ्यात महत्वाचे ठरते व ते अधिक अचूक पद्धतीने यूसरला मिळावे ह्यासाठी गुगल नेहमी त्यांचा अल्गोरिदम अपडेट करत असतो.
सर्च इंजिनबद्दल माहिती देताना Matt Cutts चा व्हिडीओ
आता अल्गोरिदम बद्दलची इतर माहिती व त्याचे प्रकार आपण पुढील भागात पाहू.
Nice informative article.
ReplyDelete