Wednesday, January 30, 2013

How Google Search Works?


आजकाल आपण इंटरनेटवरून काही माहिती काढण्याकरता अगदी सहजपणे गुगल सर्चचा वापर करतो. गुगल सर्चमध्ये आपण शब्द टाकले की काही सेकंदात कितीतरी लिंक्स आपल्याला मिळतात. गुगल इतक्या कमी सेकंदात हे काम कसे करते हे समजवणारी इमेज मी इकडे पोस्ट करत आहे.

No comments:

Post a Comment