Tuesday, February 10, 2015

आत्मबलच्या १५ व्या पुष्पाचे स्नेहसंमेलन

रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी आत्मबलच्या १५ व्या पुष्पाचे स्नेहसंमेलन झाले. अर्थातच अप्रतिम कार्यक्रम झाला. सुरुवातीलाच अनसूयामातेच्या आश्रमातील scene बघून अतिशय प्रसन्न वाटले. भन्नाट 3D effects दिले होते. त्यानंतरचा गणपतीच्या मुंजीचा scene एकदम live वाटला. नंतरची Smart, Me Me ani Mich, Wake up, Aadnya ही सगळी  नाटकं एक से एक झाली. Popcorn jokes मुळे हसून हसून आमची वाट लागली.  आई आपल्याला प्रत्येक नाटकातून काहीतरी शिकवत असते. बापू आपल्याला प्रवचनातून जे जे सांगतात त्याची आठवण करून देत असते. शेवटी आईच ती, सतत आपल्या भल्याचाच  विचार करत असते. 

प्रत्येक नाटकातून, डान्समधून आईची आणि तिच्या लेकींची अफाट मेहनत दिसून येत होती. फिनाले मधले  3D effects जबरदस्त होते आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन बघत होतो. आणि ते शब्द तर अजून कानातच आहेत. 

"I Love U My Dad Forever & U Are Always Their With Your Mother."  


अंबज्ञ नंदाई एवढा सुंदर आनंद , एवढे सुंदर क्षण आम्हाला दिल्याबद्दल.